Home यवतमाळ आमरण ऊपोषनातील कर्मचार्याची परिस्तीथी चिंताजनक ?

आमरण ऊपोषनातील कर्मचार्याची परिस्तीथी चिंताजनक ?

10

आमरण ऊपोषनातील कर्मचार्याची परिस्तीथी चिंताजनक ?

स्थानिक आझाद मैदान यवतमाळ येथे रोजंदारी कोरोणा योध्दा यांचे आमरण ऊपोषनातील कर्मचार्याची आरोग्य तपासनी सूरू आदोलनातील कर्मचार्याची परिस्तीथी हालाकीची झाली आहे तेव्हा अश्या वेळी सूध्दा श्री. वंसतराव नाईक शासकिय रूग्नालय यवतमाळ प्रशासनाच्या निष्काळजीपना मूळे एखाद्या कर्मचार्याची जिविताची हाणी होण्याची दाट श्यक्यता आहे सदर आदोलन कर्ताची ची सर्वश्री जबाबदारी मा.अधिष्ठाता यांची आहे सदर आदोलना मधिल महिला यशोदा चंहादे याचा बि.पी .कमिझाल्यामूळे त्वरित आरोग्प तपासनी कल्या नूसार डाँक्टरराणी सागितल्यामूळे त्वरित भरती करण्यास सांगितले परंतू सदर महिला व पूरूष भरती होण्यास तयार नसून जो पर्यन्त न्याय मिळत नाहि तो पर्यन्त तरो या मरो आमरण ऊपोषन सूरूच राहिल या मागणीवर आमरण ऊपोषन कायम
आदोलनाचा १४ वा दिवस शासन व प्रशासन झोपेत पालकमंत्री लापता जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांची निष्काळजीपना मा. अधिष्ठाता .राजकिय प्रेशरमध्ये म्हणून आमरण ऊपोषन सूरूच

Copyright ©