शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी अरुणभाऊ देवकर तर उपाध्यक्ष पदी सूमैंय्या शेख
किन्ही येथे शाळा व्यावस्थापण समिती गठीत करण्यात आली अध्यक्ष म्हणून अरुणभाऊ देवकर, उपाध्यक्ष म्हणून सौ सूमैंय्या मोबीन शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या निवडी मुळे सर्वत्र आनंद वेक्त करण्यात येत आहे यावेळी समिती मध्ये चंदूभाऊ मोहरकर सौ सुप्रियाताई राठोड सौ नीलिमाताई तलमले किशोरभाऊ मुरमुरे,विनिताताई गोळेकर विक्रम लंगोटे,गजानन देवकर, अनिता आसेकर इत्यादींना या समिती मध्ये स्थान देण्यात आले
