कार्यकारी संपादक राजू चव्हाण
पेरकी जनसंघमतर्फे सुन्ना येथे विदर्भस्तरीय चर्चासत्र
——————————————–
संपुर्ण विदर्भातून पेरकी समाज येणार एकत्र
——————————————–
घाटंजी -पेरकी जनसंघम विदर्भ च्या वतीने ‘पेरकी समाज’- “आजची दशा व पुढील दिशा” या विषयावर विदर्भ स्तरीय चर्चा सत्राचे आयोजन
12 डिसेंबर रविवार रोजी विघ्नहर्ता देवस्थान, सुन्ना (ता. केळापूर) येथे करण्यात आले आहे.
या चर्चासत्रात नामवंत वक्ते सहभागी होणार आहे. ते पेरकी समाजाची सध्याची स्थिती व भविष्यातील समाजाच्या विकासासाठीची दिशा यावर मार्गदर्शन करणार आहे. या चर्चा सत्राला समाज बांधवांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे अशे आव्हाहन पेरकी जनसंघम विदर्भ व समाजातील युवकानंमार्फत करण्यात आले आहे.
