शेतकऱ्यांनी यापुढे सेंद्रिय खताचा वापर करून शेतीला पूरक जोडधंदा उभारून उत्पन्न वाढवावे
राजूदास जाधव
यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष 235 शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष यवतमाळ सहकारी मध्यवर्ती बँकेचे संचालक राजुदास जाधव यांनी नुकतीच काना दाल मिल ला भेट दिली त्या प्रकाश त्याप्रसंगी बोलताना शेतीला उद्योगधंद्याची जोड देणे गरजेचे आहे तसेच शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताचा वापर करून आपला उत्पादन खर्च कमी करावा व पूरक व्यवसायाची जोड द्यावी व उत्पन्न वाढवावे असे आव्हान केले याप्रसंगी काना दाल मिलचे व्यवस्थापक हरिभाऊ मुंडवाईक यांनी जाधव सरांचे स्वागत केले तसेच नुकतेच शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेचे शाखा अध्यक्ष किशोर का कस यांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्याबद्दल स्वागत केले याप्रसंगी महागाव महातोली खोपडी या भागातील शेतकऱ्यांच्या सुद्धा समस्या जाणून घेऊन अडीअडचणीच्या संदर्भात चर्चा केली याप्रसंगी गावातील सतिष भेडे किशोर काकस सुरेश दायमा गणेश राठोड धर्मराज चव्हाण पायल ढोके खुषाल आडे प्रमोद मुंडवाईक राजीक भाई रमेश हाके इत्यादी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते
