Home यवतमाळ संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

10

संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

आज 8/12/2021 रोज बुधवारला तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची 397 वी जयंती सायंकाळी 7 वाजता साजरी करण्यात आली तरी गावातील समस्त समाज बांधवांनी सहपरिवारासह या कार्यक्रम उपस्तीत होते
यावेळी महाराजांना पुष्प हार अर्पण करून सर्वांनी दर्शन घेतले या भव्य कार्यक्रमास प्रकाश गवते,महेंद्र तेलरंध्ये ,जयकुमार बोधने ,सुमित आंबट कर , स्वप्नील डांगरे ,अंकित तळवेकर ,आकाश साठवने, महेश जिभकाटे, कैलास साठवणे भूषण घुमडे यांनी समाज प्रभोधन वर प्रकाश टाकला या कार्यक्रमाचे आयोजन
संताजी मित्रपरिवार बेला
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी बेला.

Copyright ©