Home यवतमाळ वाटखेड येथील माजी सभापती तथा काँग्रेस चे ज्येष्ठ नेते मनोहरराव पारधी यांचे...

वाटखेड येथील माजी सभापती तथा काँग्रेस चे ज्येष्ठ नेते मनोहरराव पारधी यांचे निधन

31

वाटखेड येथील माजी सभापती तथा काँग्रेस चे ज्येष्ठ नेते मनोहरराव पारधी यांचे निधन

आज दि. 26/11/2021 रोजी वाटखेड येथील ज्येष्ठ नागरिक हे जिल्हा परिषद माजी सभापती व काँग्रेस चे नेते म्हणून त्यांना ओळखल्या जायचे मनोहरराव पारधी हे ७४ वर्षाचे होते त्यांचे दीर्घ आजारांनी आज राहत्या घरी दुपारी १ वाजता दरम्यान निधन झाले यांच्या मागे पत्नी सुलोचना बाई पारधी अतुल पारधी राहुल पारधी ( उपसरपंच ) अभय पारधी अजय पारधी दोन मुली नातवंड असा मोठा परिवार असुन याच्या दुःख निधनाने सर्वत्र हळ हळ वेक्त करण्यात येत आहे गावात मनोहरराव पारधी यांच्या निधनाने गावात शोक कळा पसरली आहे.

Copyright ©