हिवरी येथे बिरसामुंडा जयंती साजरी
येथील बिरसामुंडा स्थळी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बिरासा मुडा यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला
न्याय हक्कासाठी बिरसा मुंडाला तुरुंगात टाकण्यात आले त्या नंतर तुरुंगातून सुटका झाल्यावर त्यांनी आंदोलन तीव्र केले. त्यांच्या अनुयायांनी आंदोलन जिवंत ठेवले आमचा देश, आमचे राज्य ही हे ब्रीद वाक्य सुरवाती पासूनच ठेवले इंग्रज आणि दिकू हे आदिवासी संस्कृती आणि जीवनमानाचा उपहास करायचे. बिरसा यांनी आपल्या ज्ञातीबांधवांना त्यांच्या संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या धर्माची महती सांगितली. आता बिरसा यांनी आंदोलनाची त्यांनी योग्य प्रशिक्षण दिले हे विचार आणि क्रांती पोहचवण्याचे कार्य युद्धपातळीवर केलं.तेव्हा आदिवासी समाजात क्रांतीची ज्योत पेटली या वेळी
कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प.सदस्या श्रीमती रेनुताई संजय शिंदे पाटील ह्या होत्या तर उद्घाटक प.स. मा.सभापती नारायणभाऊ राठोड हे होते या कार्यक्रमास रमेश भिसंनकर,संजय शिंदे पाटील, प.समिती सदस्य सुनीता मडावी,सरपंच रंजना भगत,अभिजित मुरखे, दिलीप शेडमाके,अंबादास कुमरे, दिगाबर शहारे,नरेंद्र किनाके,अमोल महेर,नामदेव मडावी,सुभाष मडावी
इत्यादि प्रमुख मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल कुडमते,परशुराम मडावी,नागेश कोहचाडे,मारोती आत्राम, मोहन सिडाम,अंकुश मेश्राम, करण मरस्कोल्हे इत्यादींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचालन ओंकार चेके तर आभार ओंकार कुमरे यांनी केले
