Home यवतमाळ महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा जयंती

महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा जयंती

8

महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा जयंती

आज दि. 15/11/2021 सोमवार रोजी सौ. प्रियाताई राजुभाऊ तोडसाम ( शिंदे ) हया महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या कार्यक्रमास सावळी सदोबा व सुभाषनगर , बेलोरा , अंतरगाव येथील कार्यक्रमात उपस्थित होत्या , त्यांच्यासोबत यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर , माजी जिल्हा परिषद सदस्य सोनबा मंगाम , सावळी सदोबाच्या सरपंच अंजनाताई गेडाम, सुनिल चव्हाण व मान्यवर ,
सुभाषनगर येथिल कार्यक्रमास पारवा पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार मा‌. विनोद चव्हाण साहेब हे उपस्थित होते.

Copyright ©