Home यवतमाळ बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सदोबा सावळी च्या वतीने महाग्राहक चर्चा

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सदोबा सावळी च्या वतीने महाग्राहक चर्चा

8

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सदोबा सावळी च्या वतीने महाग्राहक चर्चा

बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा सदोबा सावळी यांच्या वतीने महाग्राहक चर्चा आयोजित करण्यात आली होती,या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पारवा पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार मा.विनोद चव्हाण साहेब हे होते, त्यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करत माहीती दिली,तसेच या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मुबारक काका तंवर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले,सोबतच आपल्या सावळी-ईचोरा गणाचे जानते सदस्य मा.प्रकाशभाऊ राठोड यांच्या उपस्थितीत या चर्चेत विविध विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले, बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा सदोबा सावळी यांच्या वतीने ठाणेदार साहेबांच स्वागत, सत्कार करण्यात आले.या कार्यक्रमात सावळी सर्कल मधील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Copyright ©