लोही प्रतिनिधी अर्जुन घोटे
दिवाळी निमित्त लोही येथे दिपोत्स
संपूर्ण गावात दिवे लाऊन एकतेचे प्रतीक दाखवत दिवाळी आनंदात साजरी करण्यात आली गावातील मुख्य रस्त्यावर प्रत्येकानी दिवे लावून त्या मार्गाने काकड आरती काढत एका टोकापासून तर गावातील परमहंस मुंगसाजी महाराज यांच्या मंदिरा पर्यंत दिपोत्सव साजरा केला तर रांगोळी काढून एक गावाला शोभा आणली या मध्ये अनेकांनी सहभाग घेत परिश्रम घेतले या वेळी गावातील प्रत्येकास अल्पोहार देण्यात आला गावातील अनेक प्रतिष्ठित व नागरिक महिला,भक्त गण प्रामुख्याने उपस्थित होते
