Home यवतमाळ पेट्रोल पंपावर ७०० लिटर डिझेल ची चोरी

पेट्रोल पंपावर ७०० लिटर डिझेल ची चोरी

11

पेट्रोल पंपावर ७०० लिटर डिझेल ची चोरी

येथील प्रशांत गाडे पाटील यांच्या पेट्रोल पंपा वर मध्ये रात्री अज्ञात चोरट्याने ७०० लिटर डिझेल सी.सी. टी वी. क्यामेरा विरूध्द दिशेने करून टाकीचे कुलूप तोडून डिझेल बाजूच्या शेतात मार्ग काढून नेण्यात आले या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी कैलास लोथे व ब्राम्हाने या प्रकरणी तपास करीत आहे या घटनेनी सर्वत्र खळबळ उडाली असुन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

Copyright ©