संपादक सदानंद जाधव
माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख व मित्र मंडळाची अनाथ व गरीबांन सह म. रा.परिवहन कर्मचाऱ्यांन सोबत फराळ घेऊन दिवाळी केली साजरी
मागील १३ वर्षा पासून दिग्रस शहरामध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख व मित्र मंडळ गरीबांच्या घरीजाऊन दिवाळी फराळ वाटप करून दिवाळी साजरी करतात .दरवर्षी प्रमाणे आज शुक्रवार ५ नोव्हेंबर पाडव्याचा मुहूर्त साधून संजय देशमुख व मित्र मंडळींनी गरीबाच्या दारी जाऊन त्यांचा सोबत फराळ घेऊन बस स्टेशन ला जाऊन एस .टी बस कर्मचारी वर्गा सह फराळ घेऊन व तयांच्या होत असलेल्या विलीनीकरण आंदोलनाला समर्थन देऊन तन-मन-धनाने सोबत असल्याचे बोलून कार्यक्रमाची सांगता केली. या प्रसंगी माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख मित्र मंडळाचे सतीश तायडे ,विजय ढोले ,कैलास वाकोडे, सचिन ठाकरे, रवींद्र आरगडे, सखाराम कुंडलवार,संजय दुद्धलवार,स्वप्निल दुधे,हर्षल शहा,साहेबराव पाटील,जगदीश नलगे,दीपक वानखडे,शेषराव गोडवे,पुरुषोत्तम कुडवे ,के. टी. जाधव,नितीन इंगोले,राम नरळे ,साहिल जैस्वाल,व ईतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
