Home यवतमाळ ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा सहसचिव पदी गोकुल खडसे

ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा सहसचिव पदी गोकुल खडसे

11

जिल्हा प्रतिनिधी

ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा सहसचिव पदी गोकुल खडसे

यवतमाळ दत्त चौक येथील स्व. पी. एल.शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा संपर्क कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत गोकुल खडसे यांची यवतमाळ जिल्हा सह सचिव पदी निवड करण्यात आली हि निवड जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके यांनी केली असुन या बैठकीस दारव्हा तालुका अध्यक्ष किशोर बिहाडे,कळंब तालुका अध्यक्ष पवन धोत्रे, दिपक वगारे,विजय बीहाडे दत्तु कुशावार,सचिन चौधरी,यांच्या प्रमुख उपस्थिती गोकुल खडसे यांची निवड करण्यात आली या वेळी अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.

Copyright ©