Home यवतमाळ वैरागडे गुरुजी फाउंडेशन ची स्थापना

वैरागडे गुरुजी फाउंडेशन ची स्थापना

7

मारेगाव प्रतिनिधी

वैरागडे गुरुजी फाउंडेशन ची स्थापना

मारेगाव।माजी मुख्यद्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री श्रीराम वैरागडे गुरुजी यांचे 6 आगस्ट 21 ला दुखत निधन झाले त्यांच्या स्मृती निमित्त त्यांच्या कुटूंबानी मित्रांनी पुढाकार घेऊन श्रीराम वैरागडे गुरुजी फाउंडेशन ची स्थापना शिक्षक दिनी 5 सप्टेंबर ला करण्यात आली आहे या माध्यमातून विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात येणार आहे तसेच शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार विद्यापीठ स्तरावर व्याख्यानमाला पत्रकार संघ च्या माध्यमातून शैक्षणिक रेपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांसाठी पुरस्कार
आदि उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे फाउंडेशन चे कार्यवाह नरेंद्र वैरागडे यांनी सांगितले

Copyright ©