Home यवतमाळ कळंब येथे राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी.

कळंब येथे राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी.

13

कळंब भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून स्थानिक इंदिरा गांधी चौकात साजरी करण्यात आली. स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्वश्री मुरलीधरराव डेहनकर, अध्यक्ष, कळंब तालुका काँग्रेस कमेटी, अशोक उमरतकर-सरचिटणीस, जिल्हा काँग्रेस कमेटी, सोनु सिद्धीकी-अध्यक्ष, कळंब शहर काँग्रेस कमेटी, चंदुभाऊ चांदोरे-कार्याध्यक्ष, शहर काँग्रेस कमेटी, योगेश धांदे-संचालक, कृ.उ. बा. स., प्रविण हजारे, निलेश नवाडे, राजु मोहुर्लें, बसवेश्वर माहुलकर, यादव खंदारे, दिपक कापसे, किसन बावणे, निलेश हजारे, मारोती वानखडे, प्रकाश तलमले, सैयद ईमरान, राजु भोयर, अविनाश येंडे, मारोती शिरभाते, वाघाडे व महिला काँग्रेसच्या सौ. मंजुषा हजारे, सौ. अर्चना हजारे, सौ. निलीमा हजारे व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©