खरच सरफ़रोशी की तमन्नाच म्हणावी लागेले लोणबेहळ सर्कल वासीयांची
१५ ऑगस्ट भारतीय स्वतंत्रता दिवसाला साजेशी कामगिरी 329रक्तदात्यांनी केले रक्तदान.
आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस कमिटी आणि युवा नेते जितेंद्रभाऊ मोघे यांच्या अथक प्रयत्नांनी आयोजित साखळी महारक्तदान शिबिरातील आज शेवटचे शिबीर लोणबेहळ जी.प सर्कल ला घेण्यात आले.
सर्कल च्या लोकप्रिय जी.प सदस्या सौ स्वातीताई येंडे ,सुनिल भारती यांचे नियोजन आणि प्रदीपभाऊ वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात तब्बल *329* लोकांनी रक्तदान केले.सोबतच या शृंखलेत आजच्या शेवटच्या शिबिराला धरून एकूण *2082* एवढ्या रेकॉर्डब्रेक लोकांनी रक्तदान केले हे विशेष.
या समारोपीय शिबिरास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे साहेब,युवा नेते जितेंद्रभाऊ मोघे,जी.प.सदस्या स्वातीताई येंडे,साजिद बेग,बाळासाहेब शिंदे,सुनील भारती,विजय मोघे,प्रदीप वानखडे,अनिल आडे,निलेश आचमवार,कृष्णा पुसनाके,प्रकाश पाटील वानखडे,बाळासाहेब गिरी,छोटू देशमुख,सविताताई राठोड,मोनिकाताई राठोड,योगेश तिवारी,उद्धवराव भालेराव,गजानन जाधव,प्रदीप मसराम,नितेश बुटले,पिंटू चौधरी, दिनेश राठोड,चेतन ढोले,दिनेश ठाकरे,अक्षय गिरी,बी.डी राठोड,नंदू केशरवाणी,खलील भाई,अशोक चव्हाण,उमेश आचमवार,सुदामभाऊ खरगडे, सुभाष पवार,विजय घंगाळे, श्रावण मडावी,कैलास बंडे,बंडू चौधरी, राजू महल्ले,मनोहर चौधरी,उपसरपंच चव्हाण भाऊ,विशाल पवार,ईश्वर खरगडे,मनोज चव्हाण,केशव राठोड,विजय मूधळकर,गजानन राठोड,शैलेश पवार,महेश जनवार,राजू ठाकरे,राहुल देवतळे,कुलेश जनवार,रत्नपाल सीडाम,तुळसाबाई चिलकेवार, रमेश मडावी,अशोक गावंडे,प्रमोद कुरसंगे,रमेश मांगुळकर,श्याम टेकाळे,महादेव देवकर,राहुल वानखडे,रामदास दबडघाव आदी उपस्थित होते.
