Home यवतमाळ चिमुकल्याच्या हस्ते पूजन करून स्वातंत्र्य।दिन साजरा

चिमुकल्याच्या हस्ते पूजन करून स्वातंत्र्य।दिन साजरा

10

स्वतंत्र भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जयहिंद।चौक।मित्र मंडळ व संकल्प फाउंडेशन च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात।आले।होते
स्थानिक जाम रोड।येथील जयहिंद।चौक येथे शहिद विरपुत्र स्व संजय वावरे ह्यांच्या पुतळ्याचे।पूजन प्रमुख पाहुणे।म्हणून।उपस्थित असलेल्या चिमुकळ्यांच्या हस्ते करण्यात आले,उद्याचा भारत ज्यांच्या रुपात।उभा।राहणार आहे अश्या पाहुण्यांना ह्यावेळी।मंचावर विराजमान।करण्यात आले होते,अध्यक्ष स्थानी कु देवयानी मगर तर प्रमुख पाहुण्या।म्हणून,स्वरा वणवे,अंशु गुल्हाने,मनीष मगर,रेहान सय्यद,विहान वणवे,वर्ष आडे,हे सर्व चिमूकले उपस्थित होते,ह्यावेळी भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर सेवा देणारे सैनिक जितेश वरूडकर प्रामुख्याने उपस्थित होते,सर्व चिमुकल्या।पाहुणांचे आयोजकांच्या।वतीने सत्कार करण्यात आला,प्रतिमा।पूजन झाल्यानंतर राष्ट्रगीत गायल्या।गेले,ह्यावेळी भारत माता की जय व शाहिद।पुत्र स्व।संजय वावरे अमर।रहे च्या जय घोषाने अवघा।परिसर।दणाणून।गेला।होता,ह्यावेळी संकल्प फाउंडेशन च्या वतीने।माजी।सैनिकांना भारत मातेची।प्रतिमा।देऊन।गौरविण्यात आले ह्यात प्रामुख्याने विनय रंगारी,संजय ढोकने,मनोज।तांमगाडगे,संजय तपासे,मीना वावरे ह्यांचा सत्कार।करण्यात आला,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलय टिप्रमवार ह्यांनी तर प्रास्ताविक।व आभार प्रदर्शन संकल्प वनिता वाहिनीच्या महिला प्रमुख सौ अंजली फेंडर ह्यांनी।केले,उपस्थित मान्यवरांमध्ये संकल्प फाउंडेशन चे।सचिव, वसंत शेळके, राजेंद्र गावंडे,राजू गिरी,मनीष ईसाळकर,आकाश भारती, शुभम।वानखडे,चंदन सोयाम,हितेश वाघाडे, तुषार गिरी,ज्योती डब्बावार, संगीता टिप्रमवार, कु निकिता बाविस्कर,हजर होते,कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी, जयहिंद।चौक।मित्र मंडळाच्या वतीने निकेश तिरपुडे ह्यांनी।परिश्रम।घेतले

Copyright ©