Home यवतमाळ रिलायन्स फाउंडेशन अंतर्गत, गावा-गावात तयार झालेला परसबाग ला साहित्य वाटप…!

रिलायन्स फाउंडेशन अंतर्गत, गावा-गावात तयार झालेला परसबाग ला साहित्य वाटप…!

7

 

रिलायन्स फाउंडेशन परसबाग ची मोहिम सरवत्र राबविन्यात येत आहे. गावा-गावात परसबाग तयार करून गावकऱ्यांना परसबागचे महत्व पटवून देण्याचे काम रिलायन्स फाउंडेशन करीत आहे. याच अनुसंगाणे मडकोना, चापडोह, बोरगाव, किटा, कापरा, आसोला, वाईहातोला, टाकळी व भिसणी या गावात रिलायन्स फाउंडेशन अंतर्गत तयार झालेला परसबाग ला भेट स्वरूपात गांडूळ खत, निंबोली अर्क व मायक्रोइलेमेंट लिक्विड हे साहित्य वाटप करण्यात आले. या साहित्यांचा परसबाग करीता कोण्या पद्धतीने वापर करायचा या बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
या साहित्य वितरण मध्ये रिलायन्स फाउंडेशन चे CRP गौरव राऊत, मोहन झंझाड, भूमिपुत्र टीम चे रवींद्र कालोकर व संभाजी ब्रिगेड चे अनिकेत मेश्राम हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©