Home यवतमाळ यवतमाळ पं.सं कार्यालयात देशाचा 75 वा स्वातंत्रदिन साजरा

यवतमाळ पं.सं कार्यालयात देशाचा 75 वा स्वातंत्रदिन साजरा

8

पंचायत समिती यवतमाळ येथे देशाचा75 वा स्वातंत्रदिन दिन साजरा करण्यात आला असून महात्मा गांधी.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सौ कांताताई संजय कांबळे सभापती पंचायत समिती यवतमाळ.सौ.उज्वलाताई राजूभाऊ गावंडे उपसभापती.सौ.नंदाताई लडके सदस्या पं.स.व ज्ञानेश्वर टाकरस गटविकास अधिकारी पं.स. यांनी केले त्यानंतर ध्वजा ला वंदन करून सौ.कांता संजय कांबळे सभापती पंचायत समिती यवतमाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यावेळी उपस्थित ज्ञानेश्र्वर टाकरस गटविकास अधिकारी पं.सं.यवतमाळ . राजेंद्र घोंगडे कूषीअधिकारी. श्रीकृष्ण खोब्रागडे गटशिक्षणाधिकारी . गोळे वि.अ.शिक्षण.व अधिकारी.करमचारीबंधू भगिनी उपस्थित होते

Copyright ©