बेलोरा ता जि यवतमाळ जिल्हा परिषद बेलोरा येथील माध्यमिक शाळेचे शिक्षक श्री अरुण राठोड या शिक्षकाने शिक्षकी नावाला लावलेला कलंक आणि कोळ्या कळीला कुचरण्याचा प्रकार कितीतरी दिवसापासून चालू होता, किशोरवयीन वय कुठलीही जान नसनारी शिक्षक म्हणेल तेच बरोबर आहे. यावर लक्ष केंद्रित करणारे छोटा सवय याचा फायदा घेऊनच गेली अनेक वर्षापासून हा नराधम त्या मुलीचे विविध प्रलोभन दाखवून शाळेच्या खोलीमध्ये रोज चार वाजता शारीरिक शोषण करत होता. तुला मी मोठं करते तुला मी शिकवेल तुला मी डॉक्टर करेल आणि अठरा वर्षाच्या झाल्याच्या नंतर तुझ्या सोबत विवाह करेल अशा शब्दांमध्ये त्या मुलीला सांगून कोरोणाचे काळामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी वर्ग घेतले मुलगी अकरावी वर्गात गेली होतीस मग या मुलीचा हा मास्तर कोणता क्लास घेत होता . ही चर्चा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात चालू झाली होती . आणि गावकऱ्यांनी त्या शिक्षेकेवर नजर ठेवून गेली तीन वर्षापासून हा प्रकार सतत शाळेत चालू होता काला हा प्रकार उघडकीस आला मग कसं कोणत्या शिक्षकाच्या लक्षात आलं नाही हेच दुःख वाटते,. उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो किंवा सुट्टी सुद्धा असो या दिवसात सुद्धा हा शिक्षक शाळेमध्ये यायचा आणि काही मोजक्याच मुली घेऊन क्लास घेत होता. पण ती मुलगी दहा वर्ग पास होऊन सुद्धा तिला पुन्हा कोणत्या वर्गाचे क्लास घेण्यासाठी बोलत होता काय यावरून शंका येते हा प्रकार घडला हा प्रकार लांछनास्पद आहे. शिक्षकी पेशाला कलंक लावणारा असल्यामुळे अरुण राठोड यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करते. प्रत्यक्षदर्शीने या मुलीला मी भेटलेली आहे .काल पोलीस स्टेशनमध्ये या मुलीसोबत मी होती. त्या मुलीने हे पूर्ण तथाकथित सांगितलं, तिला अशा पद्धतीने या शिक्षकांनी बिंबविले तुझा सर्व कर्ताधर्ता मीच आहे. या कोवळ्या मनावर परिणाम होऊन शिक्षक म्हणेल हेच पूर्व दिशा असं झाल्याचे दिसते. तरी या प्रकरणाचा पूर्णपणे बेलोरा वासि व राहुल गांधी विचार मंचाची प्रदेश अध्यक्ष या नात्याने जाहीर निषेध करते शिक्षक हा समाजाचा कणा आहे. आदर्श शिक्षक म्हणून मिरवणाऱ्या या नराधमाला ताबडतोब फाशी ची शिक्षा व्हावी. असे सन्माननीय मुख्यमंत्री यांना सुद्धा मी निवेदन पाठवलेले आहे तसेच. शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड. यांना उद्या मी जाऊन प्रत्यक्ष भेटणार आहे. असे जर शिक्षक करत असेल तर लोकांचा विश्वास शिक्षकी पेशा वरून उठून जाईल जर कुंपण शेत खायला निघालं तर शेतकऱ्यांनी कोणावर विश्वास ठेवयाचा. झालेल्या घटनेचा मी जाहीरपणे निषेध करते डॉक्टर प्राचार्य मीनाक्षी सावळ कर अध्यक्ष राहुल गांधी विचार मंच
