चि.पृथ्वीराज संजय जाचक याने नेहरू स्टेडियम, यवतमाळ येथे नुकत्याच झालेल्या Under 9 अंतर्गत 80 Mitar च्या धाव स्पर्धेत “प्रथम क्रमांक”पटकाविला…करिता,त्याचे “चौधरी आयुर्वेद व संशोधन केंद्र”तर्फे नेर येथील मा. सुभाष गुगलिया यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला… दरम्यान,त्याचे वडील मा.संजय जाचक,डॉ.विवेक चौधरी,करण आत्राम,सौ.सायली चौधरी उपस्थित होते…असेच आयुष्याच्या कसरतीत नेहमी उच्यांक गाठावा जेणे करून इतरांना हि चालना मिळेल तुमच्या परिश्रमाने देशाच्या उज्वल भविष्य तुमच्या रूपात दिसुन येत आहे या करीता आम्ही आपल्या पाठीशी खंबीर पने उभे आहोत तुम्ही उंच झेप घ्या असे डॉ.चौधरी यांनी प्रोत्साहन दिले
