Home यवतमाळ श्रीराम वैरागडे यांचे आजाराने निधन झाले

श्रीराम वैरागडे यांचे आजाराने निधन झाले

12

निधन वार्ता

मरेगाब ।सुभाष नगर येथील श्रीराम वैरागडे 80 माजी मुख्यद्यापक जिल्हा परिषद शाळा आणि सामाजिक कार्यकर्ते आजाराने दुखत निधन झाले त्यांच्या पार्थिवावर येथील मोक्ष धाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आहे त्यांच्या मागे पत्नी 4 मुली आणि पत्रकार नरेंद्र वैरागडे आणि बराच आप्त परिवार आहे ।विशेष म्हणजे त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचे निधन झाले

Copyright ©