Home यवतमाळ महिला व युवकाना एकदिवसीय पाणी गुणवत्ता तपासणी प्रशिक्षण

महिला व युवकाना एकदिवसीय पाणी गुणवत्ता तपासणी प्रशिक्षण

13

 

_____________
पांढरी येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वुमेन चाईल्ड & युथ डेव्हलमेंट नागपुर व रिलायन्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने महिला व युवक यांना एकदिवसीय पाणी गुणवत्ता तपासणी प्रशिक्षण देण्यात आले
डेव्हलपमेंट नागपूर व रिलायन्स फाऊंडेशन यांच्या मार्फत गावात पाण्याची गुणवत्ता तपासणी प्रशिक्षण घेण्यात आले या वेळी दुषित पाण्यामुळे शरीरावर होणारे परिणाम ftk विषयक माहिती फिल्ड टेस्टिंग किट मधील संपुर्ण साहित्याची माहिती पाणी नमुना तपासणी प्रात्यक्षिक पाणी तपासणी मधील ८ घटकांची माहिती पाण्यातील घटक कमी जास्त प्रमाणात असल्यास त्यावर उपाय योजना गावातील लोकांना पाणी तपासणी का केली पाहिजे या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले तसेच लोकांना प्रात्यक्षिक पाणी तपासणी करून दाखवली
या वेळी महिला व पाणी प्रकल्प चे यवतमाळ जिल्हा समन्वयक आयुष्मान केतन वानखेडे यवतमाळ तालुका समन्वयक सुनील नाईक
कळंब तालुका समन्वयक दीपक तपासे
यवतमाळ मंजुषा निमसरकार शुभम भावेकर रिलायन्स फाऊंडेशनचे धिरज शेरकर
यांच्या मार्गदर्शाखाली प्रशिक्षण पार पडले या वेळी गावातील सरपंच सौ भारती येटरे सदस्य icrp शारदा भुजाडे
संगीता राठोड, सुनीता भेंदारकर वैशाली कठाने, गिरजा येटरे, शकुंतला उगले, रेखा राठोड कौतुक राठोड शंकर चव्हाण राजु तुरी बाबुसिंग राठोड व ग्रामस्थ उपस्थित होते.

Copyright ©