काल मावळणी येथे गाव दारूमुक्त व्हावं, आदर्श गाव मंहून मावळणी गावाचा नाव लौकिक व्हावा यासाठी काल मीटिंग आयोजन करण्यात आले.सदर मीटिंग ला स्वतः कळंब पोलीस स्टेशन चे ठाणेदार सन्मानीय अजित राठोड साहेब, झोटिंग साहेब, प्रशांत ठाकरे साहेब.उपस्थित होते.अजित राठोड साहेबांनी गावकर्यांना मार्गदर्शन केले.सभेचे प्रास्ताविक गावच्या उपसरपंच मनिशाताई काटे(भोसले) यांनी केले.यावेळी दारू विक्रेत्यांना ठाणेदार साहेबांनी समज दिली.यानंतर दारूविक्री करणार नाही अशी ग्वाही संपूर्ण गावाला दारू विक्रेते व मटका चालवणार्यांनी दिली आहे.यावेळी ठाणेदार राठोड साहेब, मावळणी गावच्या सरपंच दिपालिताई जामुनकर, उपसरपंच मनिशाताई काटे(भोसले), ग्रा. स.सुधाकर कांबळे, प्रफुल्ल ढोंगे, झोटिंग साहेब, प्रशांत ठाकरे, पोलीस पाटील लता बुरबुरे, व समस्त गावकरी व महिला उपस्थित होत्या.
