हीवरी वन परिक्षेत्र अंतर्गत वनातील ससा या प्राण्याची शिकार करून त्याच्यावर ताव मारण्याच्या नादात फसाव लागले वनविभागाच्या जाळ्यात हीवरी येथील घटना वनपाल सुनील पवार व चौकीदार हे गस्त करीत असताना अचानक एक फोन आला की चांदापुर येथे वन्यप्राण्यांची शिकार करण्यात आली आपण लवकर धाड टाकून अटक करा तर संबधित अधिकारी सांगितल्या प्रमाणे त्या ठिकाणी पोहचले परंतु ज्या ठिकाणी शिकार करुन त्याचेवर ताव मारत असताना कुणी तरी आल्याचे पाहून दरवाजाही उघडण्यास अर्धातास लावला घराची झडती घेतली असता प्राण्याचे काही अवशेष मिळून आले या वेळी गावातील सरपंच याना ही बोलावण्यात आले होते तिथे कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाहीं सकाळी दुसरा फोन आला ज्या वेक्ती ने तक्रार केली आता त्याचाच घरी ससा या प्राण्याचे मटण सिजत असल्याची माहिती देण्यात आली लगेच वनाधिकारी प्रशांत बहादूरे वन कामगार गंगाधराव मांजरे विजय धांदे,निलेश शहारे उपसरपच अभिजित मुर्खे या वेळी हजर होते या प्रकरणात अनेक आरोपीचा समावेश होणार अस सशंय वेक्त करण्यात येत आहे वृत्त लिहे प्रयत कुणावरही गुन्हे दाखल करण्यात आले नव्हते
वन्य जीव स्वरक्षण काय देशीरदृष्ट्या शडुल 4 मध्ये वन्य प्राणी येत असून त्या नुसार गुन्हे दाखल करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
