Home यवतमाळ वाटखेड येथे इस्माची आत्महत्या

वाटखेड येथे इस्माची आत्महत्या

9

 

यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत हीवरी जवळ असलेल्या वाटखेड येथिल इस्मानी आत्महत्या केली
यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत हीवरी जवळ असलेल्या वाटखेड येथिल स्वतः च्या घरात आड्याला दोर बांधून मध्ये रात्री 1 ते 2 च्या दरम्यान हि घटना उघडकीस आली मृतक एकनाथ बाळकृष्ण भिसंकार हा आजाराने त्रस्त झाल्याची माहिती असून यानी स्वतः च्या घरात आड्याला दोर बांधून आत्महत्या केल्याची हि घटना उघडकीस आल्याने गावात हळहळ वेक्त करण्यात येत आहे या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे

Copyright ©