Home यवतमाळ आंबेडकर जयंती वृध्दाश्रमात केली साजरी

आंबेडकर जयंती वृध्दाश्रमात केली साजरी

11

 

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समीती ,मगरूळ. द्वारा उमरी पठार (ता.आर्णी) येथील संत श्री दोला महाराज वृध्दाश्रमात जाऊन कुठेही हार तुरे इतर अनाठायी खर्च न करता आश्रमात अल्पोहार वाटप करण्यात आश्रमातील अनेक वृद्ध उपस्थित होते त्यांनी आनंद वेक्त करीत आम्हालाही प्रोत्साहित केले भविष्यात या पेक्षाही चांगला कार्यक्रम आयोजित करण्याचे ध्येय साधले या वेळीं वृध्दाश्रमाचे सचिव शेषराव डोंगरे मनाचे राजे गुप चे सदस्य नितीन धोंगडे,रोहित मानकर,अनिकेत जाचक,चेतन वंजारे,राजेश काळे,सुमित जयस्वाल,सुरज गावंडे,राज जयस्वाल,गणेश बनकर, ललित उके,धिरज धोंगडे,अमोल देवतळे,भगत आदी या कार्यक्रमास उपस्थित होते.

Copyright ©