प्रतिनिधी महेंद्र नाडे
राष्ट्रीय मांग गारोडी क्रांति सेनेचे रस्त्यासाठी निवेदन
राष्ट्रीय मांग गारोडी क्रांति सेनेचे रस्त्यासाठी निवेदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन देऊन समस्या निकाली काढण्याची मागणी करण्यात आली,नेताजी नगर सध्या दुर्लक्षित असल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे येथील समस्या त्वरित सोडविण्यात याव्या तर प्रभाग क्र:१५ मधिल रस्ता दुरूस्ती करन्या
या करिता नगर परिषद यवतमाळ मुख्याधिकारी यांना तक्रार देन्यात आली या वेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष सतीष प्रल्हाद सकट राष्ट्रीय संघटक विलास हीरामनजी नाडे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नरेश रंगराव उफाडे महाराष्ट्र राज्य संघटक राजु देवीदास हातागळे जिल्हा अध्यक्ष विक्की जिल्हा उपाध्यक्ष शत्रुघ्न प्रताप हातागळे शहर अध्यक्ष दुशन दादन हातागळे दिलीप केशव सकट अनिल आनंद हातागळे राहुल रतन हातागळे बादल रतन नाडे किशन जगलू हातागळे जय शिवा सकट हरिष अशोक नाडे सतीश बळीराम हातागळे सावन रंजीत हातागळे महेंद्र किशोर नाडे दिपक अरुण हातागळे सनी कुंदन नाडे मानचंद रूपचन्द्र नाडे अमर हातागळे उपस्थित होते.
