Home यवतमाळ लव्ह जिहाद ला बळी पडलेल्या तरुणीस संतोष जाधव महाराजांनी सोडवले

लव्ह जिहाद ला बळी पडलेल्या तरुणीस संतोष जाधव महाराजांनी सोडवले

75

लव्ह जिहाद ला बळी पडलेल्या तरुणीस संतोष जाधव महाराजांनी सोडवले

तेल्हारा येथील युवक रिजवान सुलेमान खान तेल्हारा यांनी हिंदूच्या एका मुलीस खोटे नाव आशुतोष खांदवे असे सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व तिच्याशी लग्न करण्याचा बेत होता हि बाब सुप्रसिद्ध भागवतकार यांना याची माहिती दिली यांनी चक्क यवतमाळ जिल्ह्यातून तेल्हारा गाठला या रिझवांन खान याचा शोध घेऊन त्यांनी पळवून आणलेल्या मुलीचा शोध घेतला व तिची समज काढली आणि तिला लव्ह जिहाद फाशातून मुक्त केले व लगेचच तिचा विवाह हिंदू रिती रिवाजाने लाऊन देण्यात येणार असल्याचे जाधव महाराज यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले तर विवाहास येणार खर्च व नवरिन नवरदेवास लागणारे आभूषण संसार उपयोगी लागणाऱ्या सर्व वस्तू भेट म्हणून देण्यात येणार आहे या पूर्वीही संतोष जाधव महाराज यांनी आदिलाबाद येथून लव्ह जिहाद मध्ये अडकलेल्या 14 मुलीची सुटका केली होती त्या मुली आई वडील परत घरी ठेवण्यास नकार देत असल्याने त्या 14 मुलींचा विवाह चांगल्या प्रकारे धंद्याटक्याच्या मुलांशी लावून दिला, तर अनेक जनावरांची तस्करी थांबून अनेक गायी गोरक्षणास,दिल्या तर धामणगाव रोडवर गायीचा ट्रक अडवताना संतोष जाधव महाराज यांच्यावर जीव घेना हल्ला करण्यात आला अशा अनेक सामाजिक बांधिलकी जपत समाज कार्यही केले.या वेळी संतोष जाधव महाराज यांचा सर्व स्तरातून सत्कार करण्यात येत आहे.

Copyright ©