Home Breaking News किन्ही येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम जागीच ठार

किन्ही येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम जागीच ठार

76

किन्ही येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम जागीच ठार

किन्ही येथील सदानंद दीपक गोडेकर वय 30 वर्ष हा यवतमाळ कडे  जात असताना रात्री 2 वाजताच्या दरम्यान मागून माघावुन येणाऱ्या अज्ञात वाहनांनी जबर धडक दिली यात त्याचा चेहरा क्षीण बिन झाल्याने वेळीच ओळख पटली नव्हती तर 2 मार्च ला मुलगा घरी न आल्याने वडील दीपक गोडेकर हे तक्रार देण्याकरिता यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशनला गेले असता पोलिसांनी त्या युवकाचे प्रेत वडिलास दाखवताच ओळख पटली विशेष म्हणजे अपघात घडला त्या वेळी किन्ही येथील पोलिस पाटील यांना मृतकाला दाखविण्यात आले होते परंतु त्याचा चेहरा ओळखेनासा झाला ने तेव्हा ओळख पटली नव्हती परंतु ठाण्यात मात्र ओळख पटल्याने पोलिसांनी अज्ञात वाहना विरुद्ध गुन्हा दाखल केला,त्याचे मागे पत्नी तीन मुली आई वडील दोन भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे.

Copyright ©