सिंघम देवकते कडून दत्त चौकात बुलेट राजावर कारवाई
आज दुपारी दत्त चौक परिसरात बुलेट राजावर कारवाई करण्यात आली अनेक बुलेट धारकांनी सायलेन्सर बदलून कर्कशा आवाजाचे सायलेन्सर लावून गर्दीच्या ठिकाणी बुलेट चां आवाज वाढवून धूम स्टाईल बुलेट चालवण्याची जणू काही स्टाईलच झाली आहे याचा मनस्ताप अनेकांना सहन करावा लागतो हि बाब ज्ञानोबा देवकते यांनी लक्षात घेऊन आज स्वतः भरचौकात अनेक बुलेट धारकांच्या बुलेट जमा करण्यात आल्या या कारवाईने बुलेट धारकांचे धाबे दणाणले तर सर्वसामान्यानं मध्ये या कारवाईने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.तर हि कारवाई सतत सुरु ठेवण्यात यावी अशा प्रतिक्रिया नागरिकांन कडून करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
