Home Breaking News घंटा गाडीच्या अपघातात अल्पवयीन मुलगा ठार

घंटा गाडीच्या अपघातात अल्पवयीन मुलगा ठार

99

घंटा गाडीच्या अपघातात अल्पवयीन मुलगा ठार

बेलोरी ग्रामपंच्यात कडे पार्डी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी घंटा गाडी कचरा फेकण्या करिता बेलोरी तेथील कर्मच्यारी यांना गाडी मागण्यात आली या मध्ये पार्डी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी त्या मुलाला घंटा गाडी पार्डी ला घेऊन जा असे सांगितले असताच पार्डी येथील अल्पवयीन सुमित विनायक मेश्राम वय १० यास नेऊन ठेवण्यास दिली असता सुमित ला घंटा गाडी चालवता येत नसल्याने त्यांनी ती घंटा गाडी नेण्यास सुरवात केली असता उतारा मध्ये घंटा गाडी वरील संतुलन गेल्याने रस्त्यावर त्याचे डोके आदळल्या गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला हि घटना बेलोरी ते गांधीनगर रोड वरील घडली ग्रामपंचायत कर्मचारी विलास शेषेराव खडसे याच्या सांगण्या वरुण हि गाडी ग्रामपंचायत मध्ये ठेवण्या करिता नेत असताना हि घटना घडल्याचे ग्रामस्थान कडून बोले जात आहे .याच्या अपघाती निधनाने पार्डी ग्रामस्थ हळ हळ व्यक्त करण्यात येत आहे या घटनेची माहिती घेते वेळी कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यात आली नव्हती.

Copyright ©