Home यवतमाळ आबिद फानन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

आबिद फानन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

64

आबिद फानन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

आर्णी नगर सुधार समितीचे अध्यक्ष आबिद भाऊ फानन यांचा वाढदिवस थाटात साजरा आर्णी दि. 9/02/2025 रोजी आबिद भाऊ फानन यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रम करून वाढदिवस साजरा करण्यात आला अगदी मनमिळाऊ शांत संयमी विचारांचे डॅशिंग पत्रकार संघटनेचे अध्यक्ष व तसेच आर्णी नगर सुधार समितीचे अध्यक्ष आबिद भाऊ फानन गेल्या काही वर्षापासून पत्रकारिता या माध्यमाने जनसामान्य जनतेचे प्रश्न मांडून त्यांना सोडण्याचे कार्य करणे व त्या जनतेच्या कारणांना सकारात्मक रूप देण्याचे कार्य करणे आणि नगर सुधार समितीच्या अध्यक्षपदांचा भार सांभाळून सामाजिक कार्याकडे लक्ष देणे ही बाब फार उल्लेखनीय आहे संपूर्ण आर्णी तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये आपल्या कार्यांच्या आधारे जागा निर्माण करणारे आबिद भाऊ फानन ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे रुग्णांना फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला फळ वाटपाचे उपक्रम शरद चंद्र पवार पक्षाचे आर्णी तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष शहजाद शेख व तसेच आणि शहराध्यक्ष रियाज खान यांच्या माध्यमातून हा उपक्रम साजरा करण्यात आला त्यावेळेस पत्रकार संघाचे काही पत्रकार अधिकारी पदाधिकारी पत्रकार बंधू व भगिनी उपस्थित होते प्रमोद कुदळे, परवेज बेग जाकीर हुसेन प्रशिक मुनेश्वर अक्रम सय्यद बबीता शिवणकर पूजा ढाले रंजना आले तथा ज्येष्ठ बंधू फारूक धारेवाला समाजसेवक अंजली ड्रेसेस चे संचालक संतोष श्रीवाच मनोज माघाडे शकील शेख एडवोकेट जावेद शेख याचबरोबर आर्णी शहरातील समस्त मित्रमंडळी यावेळेस उपस्थित होते

Copyright ©