Home यवतमाळ अहमद सर्वे या विद्यार्थ्याने CBSE दहावी बोर्डाच्या परीक्षेत मिळविले घवघवीत यश

अहमद सर्वे या विद्यार्थ्याने CBSE दहावी बोर्डाच्या परीक्षेत मिळविले घवघवीत यश

12

सावळी सदोबा प्रतिनिधि

अहमद सर्वे या विद्यार्थ्याने CBSE दहावी बोर्डाच्या परीक्षेत मिळविले घवघवीत यश

आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथील सर्वसामान्य कुटुंबातील अहमद जियाउद्दीन सर्वे या विद्यार्थ्यांने आपल्या मेहनतीच्या व जिद्दीच्या जोरावर (CBSE) दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले,अकोला येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अहमद जियाउद्दीन सर्वे या विद्यार्थ्यांने सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील (CBSE)दहावी बोर्डाच्या परीक्षेत 93% गुण मिळवले असून,अहमदच्या परिश्रमाचे आणि समर्पणाचे फळ मिळाले आहे कारण त्यांनी सर्वच विषयांमध्ये उत्कृष्ट गुण मिळवले असून, सावळी सदोबा परिसरातून या विद्यार्थ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे,

Copyright ©