Home Breaking News अवैद्य दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस लोहारा पोलिसांकडून अटक

अवैद्य दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस लोहारा पोलिसांकडून अटक

12

प्रतिनिधी
यवतमाळ लोहारा पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध्य देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस लोहारा पोलिसांनी पकडून त्याच्याजवळ असलेले 96 दारूच्या बॉटल किंमत सहा हजार सातशे वीस रुपये जुपिटर सहित अटक केली यामध्ये ज्युपिटर क्रमांक एम एच 29 ए वाय 37 15 किंमत अंदाजे 70 हजार रुपये असा एकूण 76 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल लोहारा पोलिसांनी जप्त केला त्यामध्ये आरोपी राजकुमार मोहन आडे वय 35 वर्ष राहणार लासिना याच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा पोलीस स्टेशनच्या ठाणेदार दीपमाला भेंडे पोलीस उपनिरीक्षक शुक्ला नकुल रोडे व इम्रान पठाण यांनी ही कारवाई केली

Copyright ©