यवतमाळ:
व्हॉईस ऑफ मिडीया संघटनेची कार्यकारणी घोषित करण्यात आली. येथील विश्राम गृहात आयोजित बैठकीत व्हाईस ऑफ मिडीयाचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी हि कार्यकारणी जाहीर केली.
पत्रकाराच्या समस्या सोडविण्याच्या हेतुने व्हॉईस ऑफ मिडीया या संघटनेची स्थापना संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी केली आहे. जेष्ठ पत्रकार संजय आवटे हे कार्याध्यक्ष आहे. या संघटनेच्या यवतमाळात जिल्हाध्यक्षपदी लोकशाही न्युज चॅनेलचे जिल्हा प्रतिनिधी संजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली. या संघटनेची जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली. या कार्यकारिणीत जयंत राठोड जिल्हा कार्याध्यक्ष , सुरज पाटील जिल्हा उपाध्यक्ष , नितीन भुमरेड्डी जिल्हा उपाध्यक्ष , शाकिर अहमद जिल्हा उपाध्यक्ष , सचिन झिटे जिल्हा उपाध्यक्ष , पवन लताड जिल्हा सचिव , विवेक वानखेडे जिल्हा सचिव, मकसूद अली जिल्हा संघटक , भिमराव गणवीर
जिल्हा संघटक , गौतम गायकवाड जिल्हा संघटक, मतीन सैयद कार्यवाहक जिल्हा , सुकांत वंजारी प्रवक्ता , किशोर जुनूनकर मार्गदर्शक, संजय राठोड जिल्हा सहसंघटक, किरण कोरडे कोषाध्यक्ष, धनंजय उपगनलावार जिल्हा सोशल मिडीया प्रमुख , रोशन सावंत जिल्हा प्रसिद्ध यांची नियुक्ती करण्यात आली. तर सदस्यपदी विजय मालखेडे, रविश वाघ , राहुल वासनिक यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती पत्र देऊन सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
