Home यवतमाळ गरजू विद्यार्थ्यांना स्वकमाई मधून पुस्तकाचे वाटप

गरजू विद्यार्थ्यांना स्वकमाई मधून पुस्तकाचे वाटप

16

गरजू विद्यार्थ्यांना स्वकमाई मधून पुस्तकाचे वाटप

येथील
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत स्वखर्चा मधून गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासा विषयी अडचण याव नाही त्यांच्या भावि जिवणात प्रगतीला मदत मिळेल सामाजिक बांधिलकी जपत भांब ( राजा )येथे दुर्योधन किसन रामटेके व गौतम सोंडवले यांनी मुलांना कसे संस्कार देता येईल म्हणून त्यांना अभ्यास असा करावा या पुस्तकाचे वाटप केले व त्यांनी आपल्या कमाई मधील दर् महिन्याला आपल्या कमाई मधील एक भाग सामाजिक बांधिकिवर खर्च करावा म्हणून विवीध अभ्यास क्रमाचे पुस्तके वाटू व मुलांना संस्कार देऊ, हि पुस्तके देऊन त्यांना वाचण्याची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, आजच्या युगात वाचन कमी होत चालले असून ही पिढी केवळ आणि केवळ मोबाईल हाताळत असल्याने पुस्तक हे विद्यार्थ्यानं पासून दूर जात आहे आणि विद्यार्थ्यानं पुस्तक वाचने हि काळाची गरज झाली आहे त्या मुळे पुस्तके देऊन त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे या पुस्तकाचे वाटप करताना गोलू राठोड, गोलू ठवकर ,राजू खाडे, रोहन बनकर , संजय तिजारे आणि जिल्हा परिषद शाळेचे मुख्यधापक संतोष मरगडे,
सोनाली बरडे आकांशा निंगूरकर अनिष्का मेश्राम,पोलीस पाटील रुपेश गावंडे हजर् होते

Copyright ©