Home यवतमाळ मुंगसजी महाराज महाविद्यालय दारव्हा येथे मौलाना आज़ाद नैशनल उर्दू विद्यापीठ हैदराबाद चे...

मुंगसजी महाराज महाविद्यालय दारव्हा येथे मौलाना आज़ाद नैशनल उर्दू विद्यापीठ हैदराबाद चे अभ्यास केंद्र सुरु 

10

प्रतिनिधी अन्सार खान लाडखेड 9422192691

मुंगसजी महाराज महाविद्यालय दारव्हा येथे मौलाना आज़ाद नैशनल उर्दू विद्यापीठ हैदराबाद चे अभ्यास केंद्र सुरु 

दारव्हा तालुक्यातील उर्दू भाषिक अल्पसंख्यक होतकरु गरीब कामगार व नोकरी करणाऱ्या विद्यार्थियांच्या पुढील शिक्षणात खंड पडू नये व त्यांना उच्च शिक्षण प्राप्त करता यावे म्हणून मुंगसजी महाराज महाविद्यालयात मौलाना आज़ाद नैशनल उर्दू विद्यापीठ हैदराबाद चे अभ्यास केंद्र सुरु करण्यात आले आहे सदर अभ्यासकर्मात बी,ए, बी,कॉम,एम,ए,(उर्दु ),एम,ए,(इंग्रजी) आणि डिप्लोमा व सर्टिफिकेट कोर्स करिता प्रवेश देने सुरु आहे तरी इच्छुक विद्यर्थियांनी प्रवेश घेऊन पुढील शिक्षण सुरु ठेवावे व प्रवेशा करिता व अधिक माहिती करिता संस्थे चे प्रा,नासिर खान,प्रा,डॉ अखतरुन्निसा कुरेशी,प्रा,मुजाहिद शेख,यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन संस्थे चे अध्यक्ष श्री वसंतराव घुईखेडकर,सचिव सौ डॉ संगीत घुईखेडकर व प्रचार्य डॉ विलास राऊत यांनी केले आहे

Copyright ©