Home यवतमाळ ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार हेक्टरी मदत कोग्रेस चा राष्ट्रीय...

ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार हेक्टरी मदत कोग्रेस चा राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम

10

ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार हेक्टरी मदत कोग्रेस चा राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम

नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर जाम करून युवक काँग्रेस मार्फत आंदोलन,करण्यात आले,यवतमाळ तालुका ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार मदत जाहीर करावी आणि 2014 मध्ये जी कर्ज माफी झाली त्याचे पैसे अजून पर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही ते त्वरित देण्यात यावे इत्यादि मागण्या घेऊन युवक काँग्रेस मार्फत बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वात मंगरूळ ( कारखाना )येथे चक्का जाम आंदोलन केले,या आंदोलनात बाळासाहेब मांगूळकर,रवी ढोक, कुणाल जतकर, विक्की राऊत, सय्यद जुनेद उपसरपंच वाई, उमेश सूर्यवंशी, जियाभाई, परेश राऊत,भगवान गाढवे, राहुल काळे, गोलू झुरले, आकाश श्रीरामे,अविनाश काळे. शेख फिरोज निलेश तोरकडे अहेमद शाहा प्रविण प्रकाश जैस्वाल,निलेश पखाले,अतुल भारती
अनुप गुघानेअमन गुघाणे
नानू गुणाने, प्रवीण अंजेश गुघाने,मुरली गुघाणे आदी उपस्थित होते

Copyright ©