ग्रामीण पत्रकार व वृत्त पत्र विक्रेत्यांना धामिकी द्याल तर परिणामाला सामोरे जावे लागेल – ग्रामीण पत्रकार संघ.
यवतमाळ
राळेगाव येथील वृत्त पत्र विक्रेते यांना शिवी गाळ करून जीव मारण्याची धमकी दिली,या घटनेचा स्व. पी एल.शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा यवतमाळ या यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला राळेगाव येथील राजु काळे याणा वृत्त पत्रांमधून ह्यांडविल टाकून वाटप करण्यासाठी सस्था साचालक महेश राठोड यांनी जबराई केली ते वाटप न केल्याने काळे यांना शिवी गाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली हि घटना अत्यंत निंदनीय असून जिल्हा शाखेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला तर पुढे ग्रामीण वृत्त पत्र विक्रेते व पत्रकारांशी हुज्जत करणे शिवीगाळ करणाऱ्यास त्या मोठी किंमत मोजावी लागेल पत्रकार क्षेत्राशी जुळलेल्या सदस्यास दीच्वसाल तर परिणाम वाईट होईल असा इशारा स्व. पी. एल.शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके यांनी दिला या वेळी पवन धोत्रे,गोकुल खडसे,दत्तू कुशावार,सचिन चौधरी,संतोष डोमळे उपस्थित होते.
