Home यवतमाळ मध्यान्ह भोजन योजनेच्या पत्रावर सही देण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ

मध्यान्ह भोजन योजनेच्या पत्रावर सही देण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ

11

मध्यान्ह भोजन योजनेच्या पत्रावर सही देण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ

मध्यान्हभोजन योजने पासून गरीब कामगार वंचित 

शासन राबवीत असलेली बांधकाम कामगारांन करीता मजूर वर्गाना मध्यान्ह भोजन योजनेचा शासनाने निश्चित केलेल्या भोजनेचा विविध योजनेचा लाभ गोर गरीब जनते पर्यंत पोहचावे या उद्देशाने शासन प्रयत्न करीत असताना काम चुकार अधिकारी शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्यन प्रयंत पोहचू देत नाही अडथळे निर्माण करीत असल्याचे उदाहरण जोडमोहा येथे पहावयास मिळाले काही योजनेच्या गरीब गरजू पर्यंत पोहचविण्या साठी शासनाचे प्रतिनिधी काम करीत आहे प्रत्येक ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक यांच्या माध्यमातून ही योजना गावामध्ये राबविण्यात यावी व गावातील बांधकाम कामगार गरीब वर्गा पर्यंत पोहचावी या साठी ग्रामसेवक यांची भूमिका महत्वाची असताना जोडमोहा ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक यांनी चक्क पत्रव्यवहार करण्यास टाळाटाळ करीत असून या सरकारी योजने पासून गरीब वर्ग वंचित राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने प्रतिनिधी असली भूमिका घेत असतील तर या योजनेचा खेळ खंडोबा व शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात चे काम जोडमोहा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक करीत असल्याचा आरोप गरीब वर्ग करीत आहे एकीकडे शासन गरीब वर्गांसाठी योजना राबविण्यात आहे तर दुसरीकडे शासनाने चे काही प्रतिनिधी या योजनेचा विरोध करीत असल्याची चर्चा जोडमोहा येथील गावकरी करतांना दिसून येत आहे असल्या ग्रामसेवकांवर वरिष्ठांनी विशेष लक्ष देऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी
जोडमोहा गावकरी व गरीब कुटुंबांना या मध्यान्ह भोजन योजने पासून वंचित ठेवण्यात येत असतील गरिबांना उपासमारीची वेळ जोडमोहा ग्रामसेवक करीत असल्याचे दिसून येत आहे या प्रकरणी जिल्हा अधिकारी यांनी कामचुकार अधिकाऱ्यानं वर खास नजर ठेवण्याची गरज आहे,जोड मोहा येथील ग्रामसेवकांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी गरीब वर्ग करीत आहे

Copyright ©