प्रा.शेषराव माने यांनी प्रामाणिकतेचा असाही दिला संदेश
किनवट येथील नामांकित महाविद्यालयात सेवेत आसलेले प्राध्यापक शेषराव माने यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतुन पैसे काढण्यासाठी गेले आसता कँशियर यांच्या चुकीने 50000 (पन्नास हजार रूपये) जास्तीचे आले होते.जेव्हा त्यांच्या लक्षात आले की तात्काळ बँकेशी संपर्क साधुन शाखा व्यवस्थापक रूपेश दलाल यांच्या नजरेस ही बाब आनुन देऊन 50000 (पन्नास हजार रूपये) परत केले आसता शाखा व्यवस्थापक रूपेश दलाल यांनी त्यांचा सत्कार करून आभिनंदन केले. आशी प्रमाणिकता निश्चितच समाजामध्ये आदर्श निर्माण करनारी आहे.आसे ते म्हनाले.
