Home यवतमाळ लासिना ग्रामविविध का.सह.स्वस्थेच्या अध्यक्ष पदी किसनराव डोळे तर पुरुषोत्तम राठोड अपाध्यक्ष पदी...

लासिना ग्रामविविध का.सह.स्वस्थेच्या अध्यक्ष पदी किसनराव डोळे तर पुरुषोत्तम राठोड अपाध्यक्ष पदी निवड

9

लासिना ग्रामविविध का.सह.स्वस्थेच्या अध्यक्ष पदी किसनराव डोळे तर पुरुषोत्तम राठोड अपाध्यक्ष पदी निवड

लासिना ग्रामविविध का. सह. संस्थेच्या र. न. 304 च्या अधक्ष किसनराव डोळे उपाध्यक्ष पदी पुरुषोत्तम राठोड याची निवड झाली करण्यात आली

कीसनराव आडकुजी डोळे ुरुषोत्तम बाबूलाल राठोड हरिश्‍चंद्र रामचंद्र चव्हाण भोजराज भुसा जी डोळे नाना हरिभाऊ नितनवरे श्रावण सखाराम रिंग्टने साईबाई नामदेव वरून कर बाबू सिंग राठोड वंदनाबाई मुरलीधर ठाकरे गौतम नामदेव नितनवरे बन्सी भुराजी आडे बंडू नारायण राठोड गोपाळ केशव राठोड बेबीबाई बाबू सिंग राठोड इत्यादि उमेदवार यांनी विजयाचे बाशिंग बांधले शेतकरी प्यानालला बहुमत मिळाल्याने सर्व स्तरा मधुन आनंद वेक्त करण्यात आली.

Copyright ©