नाकापार्डी आदीवासी सोसायटीच्या निवडणुकीत मांगुळकर गटाचे वर्चस्व
नाकापार्डी येथे नुकत्याच झालेल्या आदिवासी सहकारी संस्थे च्या निवडणुकी मध्ये बाळासाहेब मांगुळकर गटांनी बाजी मारली
नाकापार्डी आदीवासी सोसायटी निवडणुक मध्ये बाळासाहेब मांगुळकर यांच्या पँनल च्या 13 पैकी 13 जागा विजयी झाल्या विजयी झाल्या या मध्ये उमेदवार दत्ता कोडपे, शिवराम राठोड, लवकुश जाधव, भोपीदास चव्हाण ,शांतरक्षक भवरे, कृष्णा बोरखडे,किसन अगलधरे,देवीदास अगलधरे,काशीनाथ कोडापे,पांडुरंग गाडेकर, राजाराम तोडासाम,संगीता अगलधरे,पार्वती गेडाम, हे विजयी झाले या विजयाचे श्रेय बाळासाहेब मांगुळकर रविभाऊ ढोक,रमेश भिसनकार ,दिनकर भवरे,आंनदरावजी मेटकर (सरपंच)राहुल पारधी (सरपंच)प्रेम धुर्वे(सरपंच) प्रवीण पुसनाके यांना देतात
