Home यवतमाळ काश्यपी ला मिळाली जिल्हाधिकारी सरांकडून कौतुकास्पद थाप

काश्यपी ला मिळाली जिल्हाधिकारी सरांकडून कौतुकास्पद थाप

9

काश्यपी ला मिळाली जिल्हाधिकारी सरांकडून कौतुकास्पद थाप

यवतमाळ-आज प्रशासनाच्या वतीने सकाळी सहा वाजता आझाद मैदान येथून माझी वसुंधरा दिनाचे औचित्य साधून सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते, शहरातील सर्वच भागातून तब्बल १० ते १२ किमी फिरायचे होते, अनेक सामाजिक संघटनानी ह्या सायकल रॅली मध्ये आपला सहभाग नोंदविला परंतु रॅलीचे मुख्य वैशिष्ट्य सर्वात लहान चिमुकली कु. कश्यपी (कुहू) विनोद दोंदल ही ठरली, रॅलीच्या प्रारंभापासून ते अंतिम टप्प्यापर्यंत नावाप्रमाणेच कासवगतीने पण न थकता व न थांबता तिने प्रवास केला, सामाजिक कार्यात सदा अग्रेसर राहून स्वतः आवड असणारी कश्यपी जिल्हाधिकारी अमोल एडगे सरांसाठी कौतुकास्पद ठरली, छायाचित्रात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्याधिकारी नगर परिषद व संकल्प वनिता वाहिनीच्या महिला सदस्या सोबत कु. कश्यपी वि. दोंदल .

Copyright ©