Home यवतमाळ गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेसाठी स्वराज कोल्हे व अर्थव हत्तीमारे हयांची...

गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेसाठी स्वराज कोल्हे व अर्थव हत्तीमारे हयांची निवड

12

गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेसाठी स्वराज कोल्हे व अर्थव हत्तीमारे हयांची निवड

यवतमाळ – यवतमाळ जिल्हातील दोन खेळाडूची अमदाबाद गुजरात येथे दि . २६ व २७ मार्च 2022 दरम्यम होणाऱ्या राष्ट्रीय रोलबॉल स्पधेसाठी स्वराज कोल्हे – स्कुल ऑफ स्कॉलर्स व अर्थव हतीमारे – जवाहरलाल दर्डा स्कुल ह्याची निवड झाली हे दोन्ही विद्यार्थी सी.बी एस ई. शाळेचे असुन ते नियमित नेहरू स्टेडीयम येथे स्केटिंग रोलबॉल सराव करतात खेळाडू आपल्या यशाचे श्रेय आई वडील , प्रशिक्षक – संजय कोल्हे , जय मिरकुटे , अमितेश बोदडे . ‘ सुमित किर्दक . ‘ यांना देतात . यांचे अभिनंदन – नंदा खुरपडे ( जिल्हा क्रीडा अधिकारी ) . किशोर चौधरी . ‘ प्राचार्य – नरेन्ह सिंग चौव्हाण . प्राचार्य – जॉन मॅडम .. उपप्राचार्य रिना काळे . ऐ ओ . – कृणाल वाघमारे , जितुभाऊ सातपुते यांनी केले

Copyright ©