Home यवतमाळ गोमातेला राष्ट्रीय दर्जा द्या गो हत्या बंदी करा

गोमातेला राष्ट्रीय दर्जा द्या गो हत्या बंदी करा

21

पांढरकवडा प्रतिनिधी सागर मुडे

गोमातेला राष्ट्रीय दर्जा द्या गो हत्या बंदी करा

पांढरकवडा येथील सामाजिक कार्यकर्ते नटवर शर्मा यांनी केले स्वाग व पाच किमी पदयात्रा
पांढरकवडा प्रतिनिधी :– दि ९ मार्च २०२२ रोजी करंजी येथील नेशनल हायवे ४४ रोड लगत असलेले डेरा कार सेवा गुरुद्वार येथे सकाळी राजस्थान येथील शिवा सिंग शेख राहणार जयपूर यांनी डिसेंबर २०१९ पासून गोमाता हत्या बंदी करा व गोमातेला राष्ट्रीय दर्जा द्या हा संदेश घेऊन भारत भर भ्रमण करत आज ९ मार्च २०२२ला करंजी येथे त्यांचे आगमन झाले करंजी येथील पत्रकार सागर मुडे यांनी करंजी ग्रामवासियाच्या वतीने त्याचे स्वागत करण्यात पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यांनी देशभऱ्यात आतापर्यंत यात्रा करून हे महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील करंजी येथे पदार्पण केले व पांढरकवडा येथे त्यांचे गोरक्षण येथे स्वागत समारंभाचा कार्यक्रम उपशहर प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते गोरक्षण समितीचे सभासद नटवर शर्मा यांचे कडून करण्यात आला व करंजी नागपूर मार्गे छत्तीसगड असा त्यांचं प्रवास असून देशभऱ्यातल्या जनतेला गोमाता हत्या बंदी व गोमाता राष्ट्रीय दर्जा द्या ही मागणी घेऊन देशभर भ्रमण चालू आहे शिव सिंग शेखा हे राजस्थान प्रदेशातील जयपूर येथील रहिवाशी असून त्यांनी बी टेक कंप्युटर नोकरी करत असताना स्वताच्या नौकरीला राजीनामा देऊन गोमाता वर हत्या होऊ नये हा उद्देश मनी धरून देशभर गोमातेला संरक्षण द्या कायदा बनवा व राष्ट्रीय दर्जा द्या हा संदेश घेऊन भ्रमण करण्यात येत आहे करंजी येथे डेरा कार सेवा गुरुद्वारा येथे सागर मुडे यांनी त्यांचे स्वागत करण्यात आले व नंतर ५ वाजता ते पुन्हा नागपूर कडे आपला संदेश घेऊन रवाना झाले

Copyright ©