जागतिक महिला दिानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आद्यक्रांतिकारक सावित्रीबाई ज्योतिराव फुले, यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जि.म.बा.वि.कार्यालयात
साजरा करण्यात आला.
चाईल्ड लाईन 1098 यांचे वतीने बालमहोत्सवाचे आयोजन करुन बालकांच्या विविध स्पर्धात्मक खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानित करून त्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी जि.म.बा.वि.कार्या. प्रतिनिधी,अधिक्षक गजानन जुमळे, अँड. सुनिल घोडेस्वार अध्यक्ष बा.क.स., देवेंद्र राजुरकर जि.बा.सं.अ., श्रीम.मिनल जगताप केंद्र प्रशासक
सखी सेंटर, कामगार कल्याण कार्यालयाचे जतकर, यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीतांनी केला
