Home यवतमाळ मोफत आरोग्य तपासणी व श्रम कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन

मोफत आरोग्य तपासणी व श्रम कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन

11

मोफत आरोग्य तपासणी व श्रम कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन

येथील शिवजयंती दिनाचे औचित्य साधुन मा शक्ती मेडिकल व विदर्भ मेडिकल,यवतमाळ डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशियेशन लॉयन क्लब फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे या वेळी डॉ. एम एस.मानकर, डॉ.अमित व्यावहारे, डॉ. एस एन.मडकराम उपस्थी राहणार आहे.
हे शिबिर १९ जानेवारीला सकाळी ९ वाजता पासून सुरू करण्यात येणार आहे या मध्ये आरोग्य तपासणी,यात येणाऱ्या गरजू रुग्णांना मोफत अवषधी देण्यात येणार आहे हि तपासणी बालरोग तज्ञद्वारे, सोबत स्त्री रोग तज्ञ याच्या द्वारे येणाऱ्या रुग्णाची तपासणी करण्यात येणार आहे सोबतच रक्तदान,शुगर तपासणी,आणि ई श्रम कार्ड नोंदणी करण्यात येणार असुन परिसरातील समस्त गरजू लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

Copyright ©