किन्ही येथील मोफत आरोग्य शिबीर संपन्न.
आज १७ फेब्रुवारी २०२२ ला शहिद जवान विक्रांत पंडितराव भाजीपाले यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ विक्रांत फौजी यांना श्रद्धांजली म्हणुन निस्वार्थ सेवा फाउंडेशन किन्ही यवतमाळ यांच्या मार्फत मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले.
कार्यक्रमाची सुरवात शहिद जवान विक्रांत पंडितराव भाजीपाले यांच्या आई-वडिलांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून आरोग्य शिबीरास सुरुवात करण्यात आली. या शिबिरास शेकडो लाभर्थ्यानी लाभ घेतला यावेळी निस्वार्थ सेवा फाउंडेशन यवतमाळ चे अनिकेत नवरे ,प्रवीण इंजालकर,परशुराम कडू,संकेत लांबट,अर्पित शेरेकर,निलेश व्यस,अमित कांबळे,अक्षय नेवारे आणि निस्वार्थ सेवा फाउंडेशन किन्ही चे
जगदिश कुलरकर,अंकुश पवार,स्वप्निल गायधने,रवि नाटकर, जनार्दन जाधव,शुभम कुलरकर,मयुर करे,अंकुश गोहाडे,पवन कुलरकर,यश पर्बत,गणेश अमोलकर,आशिष नाटकर,प्रशांत तरेकर,गोपाल गोळेकर,सागर लांजेवार,वैभव फुपरे आणि
महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी या सर्वोंनी उपस्थित राहुन मोलाचे सहकार्य केले.
